ईशाचा बोल्ड बिकनी लूक व्हायरल | Isha Keskar Bold Look | Lokmat CNX Filmy

2021-08-24 30

आज इन्स्टाग्रामवर धुमाकूळ होता तो बिकनी गर्लचा ....आणि ही बिकनी गर्ल हॉलीवूड किंवा बॉलीवूडची नसून ही मराठी सिनेसृष्टीतील होती....मराठमोळी अभिनेत्री इशा केसकरने गोव्याच्या बिचवरील एक बिकनीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि सगळ्यांनाच सरप्राईज केलं....तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच क्षणात वायरल झाला..या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

#lokmatcnxfilmy #IshaKeskar #Banu #Shanaya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber